Best 50+Marathi Ukhane – नवरीसाठी मराठी उखाणे

Best 50+Marathi Ukhane – नवरीसाठी मराठी उखाणे

नमस्कार मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे . जर तुम्ही नवरीसाठी मराठी उखाणे च्या शोधात असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहात कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. नवरीसाठी मराठी उखाणे आपल्या संस्कृतीत लग्नात नवरदेव नवरी यांना उखाणे घेण्याची परंपरा आहे . चला पाहू आपण नवरीसाठी मराठी उखाणे .

नवरीसाठी मराठी उखाणे

सोन्याची अंगठी आहे प्रेमाची खून ___ रावांचे नाव घेते ___ घराण्याची सून.

अंगठी आहे प्रेमाची खून रावांचे नाव घेते मुलाकडील आडनाव घराण्याची सून.

दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी ___ रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

marathi ukhane

अंगणात काढते रांगोळी फुलांची ___ रावांचे नाव घेते नवी सून ___ घराण्याची.

marathi ukhane 1

नेत्रांच्या निरांजनात अश्रुंच्या वाती ___ रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

marathi ukhane 2

मैत्रिणी सारखी नणंद माझी, भावासारखा आहे दीर ___ रावांचे नाव घ्यायला मन माझे नेहमीच अधीर.

marathi ukhane 3

अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य, ___रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

marathi ukhane 4

सासराला जाताना सोडावे लागे माहेर, ___राव जीवनात मला प्रीतीचा आहेर.

marathi ukhane 5 1

कुरुंदाची सहन चंदनाचे खोड ___रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड .

marathi ukhane 6

परमेश्वराचे सोबती सुख-दुःखाचे भागीदार, _______ च्या जीवनात मी आहे साथीदार.

marathi ukhane 7

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी_______ राव माझे जीवन साथी.

marathi ukhane 8

शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ _______ रावांच्या नावाने आज केली सुरुवात.

marathi ukhane 9

निष्कर्ष :-

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये नवरीसाठी मराठी उखाणे हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा ,share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या . धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.