Best बेस्ट मराठी उखाणे | 50+ Marathi ukhane

Best बेस्ट मराठी उखाणे | 50+ Marathi ukhane

नमस्कार मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे . याच्या पहिल्या पोस्ट मध्ये आपण पाहिले नवरीसाठी उखाणे, व नवरदेवसाठी उखाणे या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत बेस्ट मराठी उखाणे.

लग्न म्हटल कि मराठी उखाणे आलेच. महाराष्ट्रीयन लग्न पद्धतीत उखाणे घेण्याची जुनी पद्धत आहे.तर आम्ही आज घेऊन आलो आहोत. बेस्ट मराठी उखाणे आता आम्ही करू तुम्हाला तुमच्या लग्नात उखाणे घेण्यासाठी मद्त. खाली दिलेले बेस्ट मराठी उखाणे तुम्ही सहज व पटकन लक्षात ठेऊ शकतात. व कोणी तुम्हाला लग्नात विचारल्या वर लगेच बोलू शकतात .

बेस्ट मराठी उखाणे :-

किण किण काकण, रुणू झुणू पैंजण अन्नपूर्णेकडे करते प्रार्थना
… रावांच्या घरातील भरून वाहू देत रांजण.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 10

गोकुळासारखे सासर नेहमीच हवं होतं
आम्ही दोघे राजा राणी भरपूर आहे गण गोत ·

लोकरीची वीण दिसते छान त्याच्या तोरणाचे देते
वाण … रावच्या नजरेचा काळजात घुसतो भेदक बाण ·

त्यांच्यात मोह, माया मत्सर नाही, आहे प्रेमाचा गोडवा
… रावांची फॅमिली म्हणजे सुका मेवा ·

रामाची सीता, सत्यवानाची सावित्री आहेत मोठ्या गुणी भाग्यवान
त्यांच्या पुण्याईची येउ देत मला सर … राव भेटल्याने मी आहे नशीबवान.

अबोलिच्या फुलाचा गंध् काही कळेना,
—–चें नाम घेण्यास शब्द काही जुळेना.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 9 2

आदर्श पती पत्नी म्हणुन सांगतात नल दमयंती,
……नी घास घ्यावा हि माझी पहिलीच विनंती.

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर,
आयुष्याच्या प्रवास करीन …… रावांच्या बरोबर.

जाईचा गजरा, झेंडूचा हार … रावांच्या
रुपाने भेटला मनासारखा जोडीदार ·

विठ्ठलाच्या दर्शनाला लागतात लांब सडक
रांगा … नाव घ्यायला कधीही सांगा ·

संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
—– रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 12

फोर प्लस फाइव
इज इक्वल टू नाइन
माय मिस्टर,
………. इज व्हेरी व्हेरी फाइन.

वुलन कोट गोल्डन रिंग,
……… माय डिअर किंग.

बन बदर टू सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.

क्रिकेट इज ब्यूटीफूल गेम,
……….. इज माय मिस्टर्स नेम.

वन बॉटल फोर ग्लास,
……….. इज फसक्लास.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 13

इंडिया इज माय कंट्री
ऑल इंडियन आर
माय ब्रदर अँड सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.

ग्रास इज ग्रीन, माय मिस्टर,
……. इज व्हेरी फाइन.

बेस्ट मराठी उखाणे

मेंदी रंगते हाती, विडारंगतो ओठी,
……रावांचा नाव घेते तुमच्यासाठी.

आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस ,
…..राव पती मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण ,
…..रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकण.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 14

आदर्श पती पत्नी म्हणुन सांगतात नल दमयंती,
……नी घास घ्यावा हि माझी पहिलीच विनंती.

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर,
आयुष्याच्या प्रवास करीन …… रावांच्या बरोबर.

जाईचा गजरा, झेंडूचा हार … रावांच्या
रुपाने भेटला मनासारखा जोडीदार ·

विठ्ठलाच्या दर्शनाला लागतात लांब सडक
रांगा … नाव घ्यायला कधीही सांगा ·

किण किण काकण, रुणू झुणू पैंजण अन्नपूर्णेकडे करते प्रार्थना
… रावांच्या घरातील भरून वाहू देत रांजण ·

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 10 1

गोकुळासारखे सासर नेहमीच हवं होतं
आम्ही दोघे राजा राणी भरपूर आहे गण गोत ·

लोकरीची वीण दिसते छान त्याच्या तोरणाचे देते
वाण … रावच्या नजरेचा काळजात घुसतो भेदक बाण ·

त्यांच्यात मोह, माया मत्सर नाही, आहे प्रेमाचा गोडवा
… रावांची फॅमिली म्हणजे सुका मेवा ·

रामाची सीता, सत्यवानाची सावित्री आहेत मोठ्या गुणी भाग्यवान
त्यांच्या पुण्याईची येउ देत मला सर … राव भेटल्याने मी आहे नशीबवान.

अबोलिच्या फुलाचा गंध् काही कळेना,
—–चें नाम घेण्यास शब्द काही जुळेना.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 9 3

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप,
——— रावांच समवेत ओलांडते माप.

शब्दा शब्दांनी बनते वाक्य,
वाक्या वाक्यांनी बनते कविता,
—– माझे सागर मी त्यांची सरिता.

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
—– रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी —– स वाटे —– रावांचे नाव घ्यावे.

आंब्यांच्या फांदीवर पाय कसा देऊ,
………… बरोबर ………. घेऊन बारशाला येऊ.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 15

सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
……….. बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.

श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
—– रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान.

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
—– रावांचे नाव घेते माझ्या मनात.

संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
—– रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 16

फोर प्लस फाइव
इज इक्वल टू नाइन
माय मिस्टर,
………. इज व्हेरी व्हेरी फाइन.

वुलन कोट गोल्डन रिंग,
……… माय डिअर किंग.

बन बदर टू सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.

क्रिकेट इज ब्यूटीफूल गेम,
……….. इज माय मिस्टर्स नेम.

वन बॉटल फोर ग्लास,
……….. इज फसक्लास.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 17 1

इंडिया इज माय कंट्री
ऑल इंडियन आर
माय ब्रदर अँड सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.

ग्रास इज ग्रीन, माय मिस्टर,
……. इज व्हेरी फाइन.

मेंदी रंगते हाती, विडारंगतो ओठी,
……रावांचा नाव घेते तुमच्यासाठी.

आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस ,
…..राव पती मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण ,
…..रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकण.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 14

निष्कर्ष :-

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये बेस्ट मराठी उखाणे हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा, share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या, धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.