Best Haldi kunku ukhane marathi | 100+ हळदी कुंकू उखाणे मराठी

Best Haldi kunku ukhane marathi | 100+ हळदी कुंकू उखाणे मराठी

Haldi kunku ukhane marathi हळदी कुंकू उखाणे मराठी, हळदी कुंकू हे लग्नात केलं जातं. हळदी कुंकू म्हणजे काय असत. हळदी कुंकू हे दोन महिला या एक मेकांन च्या कपाळी हळद व कुंकू लावतात या विधी ला म्हनतात.

हळदी कुंकू हे लग्नात व इतर कार्यक्रमात पण केलं जात, जसे कि गणपती पूजेत, सत्यनारायण पूजेत, अजून इतर कार्यक्रमात केले जाते. तस तर हळदी कुंकू करण्याची आपल्यात जुनी संस्कृती आहे. तर चला मित्रानो पाहू खाली दिलेले हळदी कुंकू उखाणे मराठी.

Haldi kunku ukhane marathi

वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस,कधी कधी पुनव कधी दिवस,

____ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस.

marathi ukhane 21

जमल्या सा-या जणी हळदी कुंकूवाच्या निमित्ताने,

संसाराचा गाडा उचलेन……रावांच्या साथीने.

आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

खूप पहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी,

____ रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी.

नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा,
_______ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.

marathi ukhane 22

सासर आणि माहेरचे सगळेच आहे हौशी

……रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाच्या दिवशी.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,_____ चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

Haldi kunku ukhane marathi

हिरव्या हिरव्या रानात चरत होते रानात ,
—– रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच कारण.

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, ___रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

marathi ukhane 23

हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
_____ रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, ___रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

जळगाव फेमस आहे, पिकवण्यासाठी केळी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊंची कुशी,

____ रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी.

Haldi kunku ukhane marathi function

marathi ukhane 24

दिवाळी होती म्हणून, बनवले करंजीचे सारण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंचे कारण.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,हळदी कुंकवा दिवशी …चे नाव घेते, सौभाग्य माझे.

गोकुळ जाल दंग, पाहून श्रीकृष्णाचे खेळ,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाची वेळ.

मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, ___रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

marathi ukhane 25

भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

हळदी कुंकूवाचा घातला घाट,

आमच्या ….. रावांचा आहे एकदम राजेशाही थाट.

हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
_______रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.

कान भरण्यात, बायका आहेत हौशी,
_____ रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.

marathi ukhane 26

निष्कर्ष :-

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये Haldi kunku ukhane marathi  हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा, share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या, धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.