Best 50+ Marathi modern ukhane for female – marathi ukhane

Best 50+ Marathi modern ukhane for female – marathi ukhane

Marathi modern ukhane for female

नमस्कार, मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही marathi  modern ukhane for male याच्या शोदात असाल. तर तुम्ही अगदी बरोबर पेज ला आले आहात.

तर मित्रानो, आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत marathi  modern ukhane for male. या पोस्ट मध्ये असलेले उखाणे हे सर्वोत्कृष्ट आहेत. हे उखाणे सुंदर व अगदी पटकन लक्षात राहण्या सारखे आहेत. जे तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करतो. तर चला मग पाहू खाली दिलेले marathi  modern ukhane for male.

Marathi modern ukhane for female

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 44

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले…
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून
——- रावांच नाव घेते —— सून

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला…
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

आजघर माजघर, माजघराला नाही दार
——– रावांच्या घराला मात्र विंडोज 10

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 45

लग्नात लागतात हार आणि तुरे,

___च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

गावठी गुलाबाला सुगंध सुवास,

___रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड ___ चे नाव घेते

___आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

प्रसन्न वदनाने आले रविराज__ 

ने चालविला संसारात स्नेहाचा साज.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 46

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी…
___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी

गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी…
___ रावांचे नाव घेते, ___ आहे सासरी

आला आला __चा, सण हा मोठा…
__राव असताना, नाही आनंदाला तोटा 

पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जानी
सोडल्या तिघीजणी नी झालो ….चा धनी

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 47

सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश…
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश

नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…
__रावांचे नाव घेते, __च्या दारात

__ची लेक झाली, __ ची सून…
__ च नाव घेते, गृहप्रवेश करू

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 

रुप्याचा लोटा सोन्याची झारी,

असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

 चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण

………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

marathi ukhane 10

एक होती चिऊ, एक होता काऊ,

……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

 नंदनवनात अमृताचे कलश,

… आहे माझी खुप सालस.

Marathi modern ukhane for female

वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,

… आहे माझी सर्वा पेक्षा,

अस्सल सोने चोविस कॅरेट,

… अन् माझे झाले आज मॅरेज.

जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र

… च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

marathi ukhane 11

मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा

…चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.


मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,

……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.


संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,

… मुळे लागली मला संसाराची गोडी.

marathi ukhane 12

शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता,

… राणी मिळाली स्वर्ग आला होता.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,

………… चे नाव घेतो……..च्या घरात.

भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून,

… चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,

… राणी माझी घरकामाता गुंतली.

marathi ukhane 13

निष्कर्ष – :

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये Marathi modern ukhane for female हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणस हि पोस्ट आवडल्यास comment करा ,share करा . अश्या नवीन – नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या . धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.