Best 50+ मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी |Marathi ukhane

Best 50+ मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी |Marathi ukhane

मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी

नमस्कार, मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी याच्या शोदात असाल. तर तुम्ही अगदी बरोबर पेज ला आले आहात.

तर मित्रानो, आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी. या पोस्ट मध्ये असलेले उखाणे हे सर्वोत्कृष्ट आहेत. हे उखाणे सुंदर व अगदी पटकन लक्षात राहण्या सारखे आहेत. जे तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करतो. तर चला मग पाहू खाली दिलेले मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी.

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना, _ आणि _ च्या रेशीमगाठी.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.

एका वर्षात असतात महिने बारा, _____च्या नावात समावलाय आनंद सारा.

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, ___रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, ___रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.

जाईच्या वेलीला आलाय बहार, …..ना घातला २७ फेब्रुवारीला हार.

फुल आहे गंध भाव आहे अंतरी,…….सह चालले सातपावलांवरी.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 39

हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट_–रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी


रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा
….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा.

सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
…रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ.

हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी

माहेरची माया आणि माहेरची साडी
…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 40


सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास


कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा
…रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा

पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक
आमचे….राव तर आहेत खूपच नाजूक

उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,
….रावांचे नाव काय घेऊ कपाळ.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ__सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 41

रुपाचं चांदणं येतं आकाशात भरून,__शी लग्न करून मन माझे आले भरून.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,__च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

चंद्राला पाहून येते भरती सागराला, _ ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

जाईच्या वेणीला चांदीची तार, ….माझी म्हणजे लाखात सुंदर नार.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 42

आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड,_चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, ___रावांचे नाव घेते तुमच्या साठी.


कपाळावर कुंकू, दिसेल उठून,
सगळे विचारतात, येवडी सुंदर बायको भेटली कुटून.

बहरली फुलांनी, निशिगंधाची पाती, _____चे नाव घेतो, लग्नाच्या राती.


प्रसन्न वदनाने, आले रविराज,
ने चढविला संसाराला, स्नेहाचा साज.

घड्याळात आहेत, आकडे बारा, ___ला फिरवेन मी, जग सारा.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 43

निष्कर्ष :-

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये मराठी रोमँटिक उखाणे महिलांसाठी  हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा, share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या, धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.