Best नवरदेवसाठी मराठी उखाणे | 50+Marathi ukhane

Best नवरदेवसाठी मराठी उखाणे | 50+Marathi ukhane

नमस्कार मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे .याच्या पहिल्या पोस्ट मध्ये आपण पाहिले नवरीसाठी उखाणे, या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत नवरदेवसाठी मराठी उखाणे .

लग्न म्हणलं कि मराठी उखाणे आलेच. महाराष्ट्रीयन लग्न पद्धतीत उखाणे घेण्याची जुनी पद्धत आहे.तर आम्ही आज घेऊन आलो आहोत. नवरदेवसाठी मराठी उखाणे आता आम्ही करू तुम्हाला तुमच्या लग्नात उखाणे घेण्यासाठी मद्त. खाली दिलेले नवरदेवसाठी मराठी उखाणे तुम्ही सहज व पटकन लक्षात ठेऊ शकतात. व कोणी तुम्हाला लग्नात विचारल्या वर लगेच बोलू शकतात .

नवरदेवसाठी मराठी उखाणे

सुंदरात सुंदर,  प्रेमाचे गाव,
……….. समोर लागणार,  आता माझे आडनाव.

सुंदर प्रेमाचे गाव ……….. समोर लागणार आता माझे आडनाव.

मुलगा झाला मित्राला, नाव ठेवल बालाजी,
सुखी ठेवतो………… ला, करू नका काळजी

2 अधिक 2  होतात चार,
_____ बरोबर करीन सुखी संसार.

निळ आभाळ, कळी माती
………. माझी, जीवन साती

गर गर गोल, फिरतो भवरा,
…. च नाव घेतो, मी तिचा नवरा.

जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास,
…. बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.

सुंदर प्रेमाचे गाव ……….. समोर लागणार आता माझे आडनाव. 3

…. आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड,
आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड.

मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
….च्या स्पर्शाने उमटले झंकार.

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास

गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…..

च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

सुंदर प्रेमाचे गाव ……….. समोर लागणार आता माझे आडनाव. 4

नवरदेवसाठी मराठी उखाणे :-

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…..

च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,_ _ _

च्या सहवासात झालो मी धुंद.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,_ _ _

चं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, ___

राणी माझी घरकामाता गुंतली.

जिजाऊ सारखी माता राजा शिवाजी सारखा पुत्र,

__च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

सुंदर प्रेमाचे गाव ……….. समोर लागणार आता माझे आडनाव. 5

तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,

पण बघता बघता ___ च्या प्रेमात पडली माझी विकेट.

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी.

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा

चंद्राला पाहून भरती येते सागराला

…. ची उत्तम साथ मिळाली माझ्या जीवनाला.

उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात

सोन्याचा हार माझ्या …. च्या गळ्यात.

सुंदर प्रेमाचे गाव ……….. समोर लागणार आता माझे आडनाव. 6

नवरदेवसाठी मराठी उखाणे

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल ….

माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल.

भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून ——

चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ ——

च नाव घेतो पुढचं नाही पाठ.

सुंदर प्रेमाचे गाव ……….. समोर लागणार आता माझे आडनाव. 7

निष्कर्ष :

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये नवरदेवसाठी मराठी उखाणे हे वाचल्या बदल धन्यवाद .

आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा ,share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या . धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.