Best Rukhwat ukhane in marathi |50+ Marathi ukhane

Best Rukhwat ukhane in marathi |50+ Marathi ukhane

Rukhwat ukhane in marathi रुखवत चे उखाणे हे महाराष्ट्र मध्ये लग्नात घेतले जातात . ही एक पारंपरिक पद्दत आहे , यामध्ये जेव्हा एखादी मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा तिच्या माहेर च्या घरच्यांनी तिच्यासाठी काही चविष्ट व स्वादिष्ट पदार्थ बनविलेले असतात, ते ती आपल्या सासरी सोबत घेऊन जाते. रुखवत घेऊन जाण्याच्या पारंपरिक हेतू म्हणजे नवरी मुलगी हि तिची स्वयंपाक कला हि सासरवाडीला दाखवते.
रुखवत हि परंपरा जास्तीत जास्त फक्त महाराष्ट्रत पाहयला मिळते . रुखवत यामध्ये फराळ, गोडधोड पदार्थ, लाडू, करंज्या अशा पदर्थांचा समावेश असतो . एखादा ताटातात किव्हा दुसऱ्या भांड्यात सर्व बनवलेल्या खाण्याच्या वस्तू सजवलेल्या असतात .

Table of Contents

Rukhwat ukhane in marathi

आईने मुलीला दिले मुलायम कापड आत ,
आत आहेत कुरकुरीत पापड.

marathi ukhane 27

लग्नात गॊड पदार्थ वाडु ,
मी आहे बुंदीचा लाडू .

दोन्ही परिवारांनी मिळून, लग्न केले फिक्स,
सर्वांनी चाखून बघा, कुरकुरीत चिप्स.

आला आला रुखवत, रुखवतावर तुरी, आत उघडून बघा तर, सीता जानकी मंदोदरी. 

फुलफळांनी भरलेली बाग, सर्वांना आवडे,
_________ रावांना ठेवेल, रुखवतासाठी लाडवे.

लग्नघरी दारात रांगोळी काढु ,
आत आहे बेसनाचा लाडू .

marathi ukhane 28

आला आला रुखवत, रुखवतावर गाजर, आत उघडून बघा तर विठ्‌ठल रुक्मिणीचा बाजार.

ननंदबाई देवपूजेसाठी, लागतो गडू,
मी आहे मनमोहक, बुंदीचा लाडू.

आला आला रुखवत, रुखवतावर कात आत उघडून बघा तर, मुंगी पैठणचा एकनाथ.

साडीत साडी, पेशवाई,
मी तर आहे, बालुशाई.

आला आला रुखवत, रुखवतावर मोत्यांची जाळी, आत उघडून बघा तर सावता माळी.

marathi ukhane 29

फळ कापायला, द्या सूरी,
मी तर आहे, गोड गोड पुरी.

पिशवी त पिशवी आहे कापडी ,
आत आहे सोनपापडी .

नव्या वधूच्या पावलांनी, घरात पडले ठसे,
मी आहे आत, अनारसे.

भारतीय क्रिक्टर विराट कोहली ने मारला,
सिक्स आनंदाने खावा कुरकुरीत चिप्स .

marathi ukhane 30

आमच्या शेतात, पेरला घेवडा,
आत आहे, खुसखुशीत चिवडा.

लग्नाचे जेवण खाऊन डोळयावर आली ,
झापड आत आहेत उडदाचे पापड .

अनुभवाची फुले, गोळा करते खाली वाकून,
चिरोटे म्हणतात, बघता का चाखून??

नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली ,
मी तर आहे कुरकुरीत चकली.

सर्वाना नमस्कार केला वाकून बेसन,
चे लाडू म्हणतात बघता का चाखून.

marathi ukhane 31

निष्कर्ष :-

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये Rukhwat ukhane in marathi हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा, share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या, धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.