Best Satyanarayan pooja ukhane in marathi |50+ सत्यनारायण पूजा उखाणे.

Best Satyanarayan pooja ukhane in marathi |50+ सत्यनारायण पूजा उखाणे.

नमस्कार, मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही Satyanarayan pooja ukhane in marathi याच्या शोधात असाल. तर तुम्ही अगदी बरोबर पेज ला आले आहात. तर मित्रानो, आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत. Satyanarayan pooja ukhane in marathi.

सत्यनारायण पूजा ही पुजा नवविवाहित जोडफे करते . या पुजा मध्ये नवरी मुलीला किव्हा नवरदेव मुलाल उखाणे घ्यावे लागतात . म्हणून आम्ही आज घेऊन आलो आहेत सत्यनारायण पूजा उखाणे . सत्यनारायण पूजा ही लग्नना नंतर होणारी पुजा असते , जी प्रत्येक नवविवाहित जोडफे करतात .सत्यनारायण पूजा ही लग्नात च नाही तर इतर प्रत्येक शुभ पर्संगी करतात , जस की गणपती मध्ये , गृह कलश च्या वेळी , इतर सार्वजनीक ठिकाणी , कारण आपल्या संस्कृती मध्ये सत्यनारायण पूजेला खूप महत्व आहे . तर चला मग पाहू या खाली दिलेले सत्यनारायण पूजा उखाणे .

Satyanarayan pooja ukhane in marathi

हंसराज पक्षी दिसतात होशी , _____ रावांचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

marathi ukhane 14

पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,
____ रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.

मंथरेमूळे घडले रामायण, ….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

साई बाबांच्या चरणी, कीर्तन चालते मजेत,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या पूजेत.

पूजेसाठी काढली रांगोळी, आणि दरवाजाला लावले तोरण,
_____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेचे कारण.

घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी _____चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

marathi ukhane 15

चांदीच्या ताटात ठेवले लाडू_____चे नाव घेते सत्यनारायणापुढे.

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
…. रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी _____चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी.

पूजेला जमले, सारे घर सोबती,
_____ रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.

marathi ukhane 16

गोंड्याचा हार, कंदीचे पेढे,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणापुढे.

मुंबईला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट _____यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट.

वाल्मिकी ऋषीने रचले रामायण,
…. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण_____नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.

marathi ukhane 17

सत्यनारायणाची पूजा मनोभावे करते
…… रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा,
_______ रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

सत्यनारायणाला, नमस्कार करते जोडीने,
_______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.

मोत्यांची माळ, सोन्याचा साज
…… रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

पुण्याला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

marathi ukhane 18

आज सोसायटीमध्ये आहे, सत्यनारायणाची पूजा,
_____________ रावांचे नाव घेताना, येते मला ऊर्जा.

आता मी आहे, दोन मुलांची आई,
_____ रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.

देव्हाऱ्यापुढे समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी.

महाराष्ट्राची परंपरा म्हणजे, मंगळागौरीचा खेळ,
__________ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची वेळ.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे, ……. रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे.

marathi ukhane 19

वसंत ऋतू मध्ये, कोकिळा करते गुंजन,
_____ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाचे पूजन.

आता मी झाली आहे आई,
_____ रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.

सासूबाईंनी ठेवले, खूप खुश सुनेला,
_____ रावांसोबत बसेन आज, सत्यनारायणाच्या पूजेला.

निवद बनवलेला, देवापुढे ठेवते,
______ रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

marathi ukhane 20

निष्कर्ष – :

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये Best Satyanarayan pooja ukhane in marathi हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणस हि पोस्ट आवडल्यास comment करा ,share करा . अश्या नवीन – नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या . धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.